1 min read

मोहने आंबिवली परिसरात यशोदीप विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली चे आयोजन

Loading

मोहने आंबिवली परिसरात यशोदीप विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली चे आयोजन

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) लोकसभा निवडणूक चा पार्श्वभूमीवर कल्यान डोंबिवली विभागातील आंबिवली मोहने येथील श्री. विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशोदीप विद्यालयाचा सहकार्याने भव्य मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. 138 विधानसभा व
23 भिवंडी मतदार संघ
या विभागात मोहणे आंबिवली येथील श्री.विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदीप विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली याप्रसंगी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहकार्याने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक यांच्या सहभागाने मोहने कोळीवाडा प्रभाग क्रमांक 14 तसेच 15 या विभागांमध्ये प्रत्यक्षरीत्या लोकांमध्ये जाऊन तसेच काही सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये जाऊन त्यांना मतदानाकरता आव्हान करण्यात आले याला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत होता याप्रसंगी श्री विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष/ मुख्याध्यापक अनिल आर. पाटील तसेच शासनातर्फे दिगंबर वाघ आणि यशोदीप विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी रॅलीत सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *