1 min read

अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालय चे कार्यालय अध्यक्ष अनिल वाणी यांचा औपचारिक सेवापूर्ती समारंभ संपन्न

Loading

अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालय चे कार्यालय अध्यक्ष  अनिल वाणी यांचा औपचारिक सेवापूर्ती समारंभ संपन्न

अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे कार्यरत कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल शंकर वाणी यांचा सेवापूर्ती समारंभ महाविद्यालयात अतिशय भावनिक वातावरणात संपन्न झाला
याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील प्राचार्य डॉक्टर वैद्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती जळगाव जिल्हा समाज कल्याण उपायुक्त साहेब यांनी पण सेवा पूर्तीच्या शुभेच्छा दिल्या व पेन्शन प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले अशी चांगली बातमी दिली
याप्रसंगी सर्वां प्रती सद्भावना श्री अनिल वाणी यांनी व्यक्त केल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *