1 min read

सखुबाई पाटील यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधनत्यांची अंत्ययात्रा दिनांक १ मे ला सकाळी ९:०० वाजता देशमुख नगर ,ढेकू रोड , अमळनेर येथील राहत्या घरून निघेल .

Loading

सखुबाई पाटील यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन

त्यांची अंत्ययात्रा दिनांक १ मे ला सकाळी ९:०० वाजता देशमुख नगर ,ढेकू रोड , अमळनेर येथील राहत्या घरून निघेल .

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड. साहेबराव आर . पाटील यांच्या मातोश्री सखुबाई राजाराम पाटील यांचे मंगळवारी दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .
मातोश्री सखुबाई यांचे पश्चात तीन मुले – माधवराव आर. पाटील , ॲड. एस आर पाटील – अमळनेर , ॲड. हिरालाल आर पाटील – सुरत , मुलगी सौ. साधनाबाई दिलीपराव देशमुख, सुना व नातवंडे असा परिवार आहे .
या दुःखद प्रसंगी अमळनेर वकील संघासह जिल्हाभरातील वकिलांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे .
त्यांची अंत्ययात्रा दिनांक १/०५/२०२४ सकाळी ९:०० वाजता देशमुख नगर , ढेकू रोड , अमळनेर येथील राहत्या घरून निघेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *