अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व माजी आमदार शिरीषदादा चौधरी
![]()

अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व माजी आमदार शिरीषदादा चौधरी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा आज वाढदिवस…
या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.. अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असणारे व वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून लोकांमध्ये एक सहानुभूती त्यांच्याविषयी आजही आहे.।
अमळनेर शहरातील सर्व व्यावसायिक त्यांच्यामागे खंबीरपणे उभे होते आणि भविष्यातही उभे राहणार अमळनेर तालुक्यातील व शहराला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी हिरा उद्योग समूहाचे डॉक्टर रवींद्र चौधरी व माननीय आमदार शिरीषदादा चौधरी नेहमी प्रयत्नशील आहेत…
शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
शुभेच्छुक
मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार अमळनेर

