1 min read

आर के डीएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Loading

आर के डीएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मुंबई | प्रतिनिधी : भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर के डीएड बीड अध्यापक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्या संस्थेचे संचालक संस्थापक शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुंबई विभागीय संचालक डॉक्टर वामन नाखले , महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे , राजाराम शेठ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी खानविलकर , महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर , सनग्रेस हायस्कूलचे संचालक दळवी सर , आर के महाविद्यालयाचे प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिध्देश खानविलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *