1 min read

शिरुड गावाची १००%कर्ज् फेड परंपरा कायम…

Loading

शिरुड गावाची १००%कर्ज् फेड परंपरा कायम…

अमळनेर प्रतिनिधी
खरे पाहता २०२३-२४हे दुष्काळी वर्ष,शेतिमालाला भाव सुद्धा नाही तरीही अशा परिस्थितिथं सोसायटीने वाटप केलेले २कोटी ५२लाख् रुपये भरून वर्ती स्वस्थेच्या अकाउंट मध्ये १५लाख् जमा झाले
मागील २५-३० वर्षा पासून बँक कर्ज १००% परत करणारी जिल्ह्यातील शिरुड सोसायटी एक नामांकित सोसायटी आहे
खरे पाहता याला अभिनंद करण्यास सोसायटी सभासद शेतकरी बंधू,संचालक मंडळ, चेअरमन श्रीमती मीराबाई विश्वास पाटील,संचालक बापूराव महाजन,सचिव साहेब,बँकेचे साहेब संचालक अरुण पाटील,धोंडू पाटील,सुभाष महाजन,सखाराम मोरे,भास्कर पाटील,सीताराम पाटील,तिलोतमा ताई,सविता ताई,वासुदेव पाटील,गोरख सांगोरे,विरभान जिभू, बापू मोरे,शेषराव पाटील साहेब,वी बी सोनावणे साहेब,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, तसेच माझी सरपंच,माझी चेअरमन सर्वच पदाधिकाऱ्यांनी सतत सहकार्य केलेले आहे सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *