एरडोंल येथे सावित्रीमाई फुले स्मृती दिना निमित्ताने सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार
![]()

(श्री. कृष्णा अरुण महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी) एरंडोल येथे क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले स्मृती दिना निमित्ताने सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तरी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित.माजी नगराध्यक्ष मा, देविदासभाऊ महाजन, निवृत्त तहसीलदार मा, अरूणभाऊ माळी,मा, नगरसेविका आरतीताई महाजन, मा, नगरसेविका हर्षाली महाजन, सामाजिक कार्यकरते अरूनभाऊ महाजन, मा,प्रल्हादभाऊ महाजन, मा,अतुलभाऊ महाजन, मा, युवराजभाऊ महाजन, मा, अनिलभाऊ महाजन मा, प्रमोदभाऊ महाजन तसेच कमलेशभाऊ महाजन, सचिनभाऊ महाजन, समाधानभाऊ महाजन, उत्सवसमिती अध्यक्ष मयुरभाऊ महाजन,आकाशभाऊ महाजन, मधुकरभाऊ महाजन, गोपालभाऊ महाजन,इंजी भुषणभाऊ महाजन, हिरालालभाऊ महाजन, सुकलालभाऊ महाजन किशोरभाऊ महाजन,हेमंतभाऊ देशमुख,योगेशभाऊ महाजन, आप्पा मिस्तरी,निरजभाऊ महाजन, राजुभाऊ महाजन,बबलूभाऊ सुतार यांच्या सह समाजातील पदअधिकारी समाजबांधव उपस्थित होते.

