बापूराव पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन, त्यांची अंत्ययात्रा उद्या 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सोनखेडी येथून निघणार..
![]()
🙏शोक संदेश
सोनखेडी येथील रहिवासी
नानासो सुनिल बापूराव पाटील (पर्यवेक्षक – नवभारत विद्यालय, दहिवद ) यांचे वडील व सौं प्रतिभा सुनिल पाटील (प्राथ.शिक्षिका)
यांचे सासरे श्री.बापूराव अवचित पाटील यांचे वृद्धापकाळामुळे आज रात्री 8 वाजेला *दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा *उद्या दि.10 मार्च 2024 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता* सोनखेडी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पच्छात दोन मुले-मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे. शोकाकुल
श्री.सुनिल बापूराव पाटील,
सौ.प्रतिभा सुनिल पाटील आणि जाधव परिवार,सोनखेडी ता.अंमळनेर


