1 min read

शांताबाई बागुल यांचे निधन

Loading

शांताबाई खंडू बागुल
धरणगाव येथील रहिवासी शांताबाई खंडू बागुल यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वैष्णवी पार्क जळगाव येथे दुःखद निधन झाले. त्या माजी केंद्रप्रमुख अनिल खंडू बागुल, संजय खंडू बागुल, आमोदा येथील उपशिक्षक भिमराव खंडू बागुल यांच्या आई होत्या, विवरे येथील उपशिक्षक अविनाश मुकुंदा बागुल यांच्या आजी, डॉ.मिलिंद बागुल यांच्या मोठी आई होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले ,सूना, नातवंडे दोन मुली आहेत. त्यांच्यावर पिंप्राळा येथील स्मशानभूमीत दिनांक७/२/२०२४ बुधवार सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(मराठी लाईव्ह न्युज व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आईसाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *