२४ डिसेंबर ला ढेकू खुर्द ता.अमळनेरला समाज प्रबोधनपर व्याख्यान व मंचाचे फलक अनावरण
![]()
अमळनेर प्रतिनिधी-बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.
”एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि. २४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची सुरवात समाज प्रबोधक व्याख्यान
तसेच मंचाच्या फलकाचे अनावरण करून सुरवात केली. कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ व वेब मिटिंग च्या माध्यमाने अमेरिका तसेच विविध ठिकाणाहून
सहभागी झाले होते.तरी जास्तीत जास्त मित्र परिवार यांनी उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.


