दगडू बाबुलाल पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन ,आज सायंकाळी पाच वाजता राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
![]()

दगडू बाबुलाल पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन ,आज सायंकाळी पाच वाजता राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेश दगडू पाटील यांचे वडील श्री दगडू बाबुलाल पाटील(५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून आज विदयाविहार काँलनी येथून सायंकाळी 5 वाजता राहत्या घरून अंतःयात्रा आहे
त्याच्या या निधनाची बातमी कळताच अमळनेर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ,पत्रकारिता क्षेत्रातून दुख्ख व्यक्त करण्यात आले.