1 min read

कापडणे येथील भटू पंडित माळी यांचे अल्पशा आजाराने निधन, उद्या सकाळी दहा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा

Loading

निधन वार्ता
प्रतिनिधी कापडणे : येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भटू पंडित माळी (६७) यांचे आज दि. ७ गुरुवार रोजी सायंकाळी पाऊने पाच वाजेला औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ८ शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघणार आहे. ते डिगंबर पंडित खलाणे, प्रकाश पंडित खलाणे यांचे मोठे बंधू, पवन खलाणे, पंकज खलाणे यांचे काका व मोहन खलाणे यांचे वडील होते

भटू भाऊ माळी व त्यांच्या संपूर्ण परिवाराला दुःख सहन करण्याची संत गजानन महाराज शक्ती देवो हिच मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

तुमचं असणं सर्वकाही होतं आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *