1 min read

संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.

Loading

संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.
दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने संविधान जागर समितीतर्फे संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भारतीय संविधानासंदर्भात जनमानसामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी तसेच आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता, देशांमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींना भारतीय संविधान किती महत्त्वपूर्ण आहे या गोष्टीचा आवर्जून विचार करण्याकरता या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत मा. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव व अनेक मान्यवर सहभागी होणार असून सकाळी ९.३०वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रेल्वे स्टेशन परिसरातून सुरू होणाऱ्या या रॅलीत सहभागाचे आवाहन संविधान जागर समितीचे मुकुंद भाऊ सपकाळे व मान्यवरांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *