1 min read

प्रतापचा निजाम अलीला कुस्तीत सुवर्णपदक

Loading

प्रतापचा निजाम अलीला कुस्तीत सुवर्णपदक

अमळनेर प्रतिनिधी

क. ब. चौधरी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा FYBA चा कुस्तीपटू निजाम सय्यद अली याला ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळाले.पंजाब येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी 92 किलो वजनी गटात त्याची निवड करण्यात आली..
या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, सचिव व प्राचार्य प्रा. डॉ. अरुण जैन, सहसचिव प्रा. डॉ. धीरज वैष्णव, सर्व उप प्राचार्य, डॉ.संदीप नेरकर (जिमखाना प्रमुख ), डॉ. मुकेश भोळे (आयक्युएसी समन्वयक) प्रा. डॉ. सचिन पाटील (वरिष्ठ विभाग क्रीडा प्रमुख ), प्रा. अमृत अग्रवाल (क्रीडा संचालक कनिष्ठ विभाग ), प्रा. अर्चना पाटील(क्रीडा शिक्षिका ), सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *