1 min read

पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांची मदत

Loading

व्हाट्सएप ग्रुप द्वारे केली पन्नास हजार रुपयांचीआर्थिक मदत

पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ,ताडेपुरा वासीयांची मदत

सविस्तर वृत्त असे की-
मागील दोन महिन्यांपूर्वी शालीक पाटील,रा.ताडेपुरा याने नाशिक येथे,आत्महत्या करून आपले जीवन संपवले
या घटनेत 1 महिना उलटत नाही त्या आत पत्नीचेही अपघाती निधन झाले.परिवाराची परिस्थिती बेताची
त्यात मुलगा लकी पाटील एकाकी पडल्याने त्याला काही आर्थिक मदत व्हावी म्हणून
सामाजिक कार्यकर्ते
चंद्रकांत कंखरे सर, यांच्या संकल्पनेला अनिल ठाकरे,विजय पाटील व सर्व मित्र परिवाराने मोलाची साथ देत व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून पन्नास हजार रु ची आर्थिक मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *