1 min read

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ यांची सेंधवा येथे जाऊन व्यापारी बंधूंशी कपाशी लिलावाबाबत चर्चा..

Loading

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ यांची सेंधवा येथे जाऊन व्यापारी बंधूंशी कपाशी लिलावाबाबत चर्चा..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे उघड पद्धतीने कापूस लिलाव पद्धत सुरू करावयाची असल्याने त्याकरिता सेंधवा येथे जाऊन येथील व्यापारी बंधूंची चर्चा करून त्यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस खरेदी खरेदी करावा साठी चर्चा करण्यात आली यावेळी सभापती अशोक आधार पाटील संचालक डॉक्टर अशोक हिम्मतराव पाटील, समाधान धनगर भाईदास सोनू भिल, शरद पाटील ,सचिव उमेश कुमार राठोड सुनील सोनवणे योगेश महाजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *