1 min read

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त संभाजी भगत यांचे व्याख्यान

Loading

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त संभाजी भगत यांचे व्याख्यान
धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती जळगाव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र प्रवर्तनाची फलश्रुती एक चिंतन या विषयावर महाराष्ट्रातले नामांकित लोकशाहीर संभाजी भगत यांचे व्याख्यान दिनांक 24 ऑक्टोबर मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनात सकाळी दहा वाजता आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे हे भूषविणार असून डॉ. करीम सालार, प्रतिभाताई शिंदे, डॉ. मिलिंद बागुल, ज्येष्ठ विधिज्ञ राजेश झाल्टे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असून या व्याख्यानास उपस्थितीचे आवाहन प्रा. डॉ. सत्यजित साळवे, युवराज माळी, बापू पानपाटील, विजयकुमार मौर्य, श्रीकांत बाविस्कर, प्रा.डॉ.के.के.अहिरे, रमेश सोनवणे, अनिल सुरळकर, सुनील सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *