1 min read

विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह होतोय उत्साहात…

Loading

विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह होतोय उत्साहात…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विदयाविहार काँलनी अमळनेर येथील नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे…
नवरात्रोत्सवात मंगळवारी सर्व महीला वर्गाने लाल रंगात एकतेचे दर्शन घडवत दुर्गा मातेची सामुदायिक आरती केली.
आदर्श विदयाविहार काँलनी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महीलांना बक्षीस देण्यात आले,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बक्षीस देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले आला यावेळी
सागर विसपुते याने सुत्रसंचालन केले…
गरबा उत्सव यशस्वी होण्यासाठी
कार्यक्रमाचे आयोजक प्रविण रमेश पाटील मंडळाचे अध्यक्ष जयंत बापूराव पाटील ,उपाध्यक्ष योगेश मधुकर शिरसाट
सचीव मोहीत राजेंद्र पवार सदस्य सागर दगडू विसपुते,विजय येवले,अमोल दुसाने
दिनेश पाटील,भूषण पाटील,संजय पाटकरी प्रशांत देसाईसह विदयाविहार काँलनी मित्र परीवार यांनी प्रयत्न केले..
मंडळाच्या वतीने उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महीलांना बक्षीस देण्यात आले,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बक्षीस देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले आला..
सागर विसपुते याने सुत्रसंचालन केले…
यावेळी संत गजानन महाराज संस्था चे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार,ग्रामसेवक मिलिंद संदानशिव,संजय पोपट पाटील, मातोश्री टेंटचे मालक विनोद पाटील,विकास शेलकर,दयानंद महाजन,ईश्वर महाजन,सह अनेक काँलनीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *