15 ऑक्टोबर रोजी, साई इंग्लिश अकॅडमि अमळनेर तर्फे-भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.साई क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्व विशद केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…