1 min read

२०१९ पासून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अर्जित रजेचा बिलाचा अजूनही पत्ता नाही..

Loading

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी लक्ष घालावे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना चार वर्षे झाली पण त्यांचे अर्जित बिलाचा अजूनही पत्ता नाही.. वरील बिल केव्हा निघेल याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला पण जिल्हा परिषद कर्मचारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी ईश्वर महाजन यांच्याशी बोलतांना सांगितले..
सविस्तर माहिती अशी कि २०१९ पासून सेवानिवृत झालेले मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे अर्जित रजेचे बीलं अद्याप जळगांव वेतन पथकाने ( शासनाने ) अद्याप
मंजूर केलेले नाहीत . कर्मचार्यांचा
हक्काचा रजेचे रोखी करण बीलं
एवढी वर्ष प्रलंबित ठेवणे शिक्षण
खात्याचे कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होते . शासनाचे दिवाळे
निघाले की काय? यावर संघटना व शिक्षक आमदार कोणीच का बोलत
नाही.. असा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विचारला आहे.
शिक्षक आमदार दराडे यांनी याबाबत पाठपुरावा करायला हवा व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अर्जित रजेचा बीलाचा प्रश्न मार्गी लावावा. अनेक कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे आजार, मुलांचे शिक्षण,लग्न, विविध प्रश्न निर्माण झाल्यामुळे हक्काचा पैसा जर वेळेवर मिळत नसेल तर तो काय कामाचा अशी संतप्त प्रतीक्रिया शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सेवानिवृत्त कर्मचारी मगन भाऊसाहेब पाटील कळमसरे यांनी बोलतांना सांगितले.

चौकट
सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अर्जित बिलाचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा. चार वर्षे सेवानिवृत्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांना झाले. यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय शासन घेत नाही. यासाठी शिक्षक आमदार दराडे व माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव शालिग्राम भिरूड, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, मुख्याध्यापक संघ व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी मार्गी लावावा.हि अपेक्षा.

मगन भाऊसाहेब पाटील
सेवानिवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी कळमसरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *