1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात आज गणेश याग

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिरात आज गणेश याग

अमळनेर

येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे गणेशोत्सव निमित्त श्री गणेश महायगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा याग २३ रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळात होईल. यासाठी ९ मानकरी यांना आमंत्रित करण्यात आले आहे .सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *