माजी नगरसेवक विक्रांत पाटलांची अशीही सामाजिक बांधीलकी..
![]()


माजी नगरसेवक विक्रांत पाटलांची सामाजिक बांधीलकी..
भोईवाडयात पाण्याची टंचाई असल्याने टँकरने उपलब्ध केले पाणी..
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भास्करराव पाटील अनेक वेळा सामाजिक बांधीलकी जोपासत नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी नेहमीच तप्तर राहतात..
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर नगर परिषदेची झामी चौक येथील पाण्याच्या टाकी चे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने परिसरात तीव्र पाणी टंचाई भासू लागल्याने भोईवाडा येथिल नागरिकांच्या तक्रारी व मागणीनुसार वडचौक भागातील माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते आकाश माळी यांच्या हस्ते मोफत पाण्याचा ट्रैकर पाठवून दिला अन भोईवाडा भागातील स्थानिक नागरिकांची पाणी टंचाई साठी सहकार्य केले.
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…

