सारवी चौधरीचे सीए परीक्षेत यश
![]()

सारवी चौधरीचे सीए परीक्षेत यश
अमळनेर प्रतिनिधी-नंददीप माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक अनिल भगवान चौधरी यांची लहान कन्या सारवी चौधरीने सीए परीक्षेत यशस्वी होऊन चांगले गुण मिळवले आहेत.
सविस्तर माहिती अशी कि कु.सारवी अनिल चौधरी ही सनदी लेखापाल(C.A) FOUNDATION परीक्षेत 215 गुण मिळवून यशस्वी झाली. तिचे उतुंग यशा बद्दल तिचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ व शिक्षक वृद यांनी दिल्या..

