ना.अनिल पाटील यांची पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी घेतली सदीच्छा भेट..
![]()
ना.अनिल पाटील यांची पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी घेतली सदीच्छा भेट..
महाराष्ट्रात सुख ,शांती, समृद्धी नांदावी यासाठी स्वामींनी दिला आशीर्वाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील नामदार अनिल भाईदास पाटील यांची बीएपीएस स्वामीनारायण मंदिर धुळे येथील कोठारी संत पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा,सुख,समुद्धी,शांतता नांदावी अशी यासाठी प्रार्थना केली व आशीर्वाद दिला यावेळी आनंद जीवन स्वामीं सोबत पूज्य मननशील स्वामी हे देखील उपस्थित होते. यावेळी अबुधाबी येथे तयार होत असलेल्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिर व अमेरिका येथील रॉबिन्स विल येथील येथे तयार होतच तयार झालेल्या अक्षरधाम मंदिराविषयी पूज्य संतांनी माननीय मंत्र्यांना अवगत केले.
यावेळी ना.अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

