नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
![]()

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी सुद्धा या महामानवांचे पूजन करून दर्शन घेतले प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाबद्दल व त्यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी मुध्यापक श्री एस. बी. पाटील शिक्षक श्री आर.पी. राठोड श्री एस. के. पाटील शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

