1 min read

उन्मेष जाधव नेट परीक्षेत भारतात 33 वा

Loading

उन्मेष जाधव नेट परीक्षेत भारतात 33 वा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सोनखेडी येथील उन्मेष राजेंद्र जाधव हे सन 2022-23 मध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या नेट परीक्षेत ऑल इंडिया रँक :33 वा मिळवून उत्तीर्ण झाला आहे. सोनखेडी येथील श्री राजेंद्र दगडू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत .या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *