1 min read

माळी समाजाचे जेष्ट मार्गदर्शक रमेश पांडुरंग चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

माळी समाजाचे जेष्ट मार्गदर्शक रमेश पांडुरंग चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

उद्या कळमसरे येथून राहत्या घरून सकाळी नऊ वाजता निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथील माळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक रमेश पांडुरंग चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे परीवारावर शोक काळा पसरली.

सविस्तर माहिती अशी की कळमसरे ता. अमळनेर येथील रमेश पांडुरंग चौधरी (वय -70 ) यांचे आज ता. 16 रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता. 17 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,भाऊ व नातवंडे असा परिवार आहे.

शोकाकुल —
संतोष उत्तम चौधरी (काका )
सुभाष पांडुरंग चौधरी (भाऊ )
अरुण पांडुरंग चौधरी (भाऊ )
मुरलीधर तुळशीराम चौधरी (भाऊ )
युवराज काशिनाथ चौधरी (भाऊ )
गोपाल रमेश चौधरी (मुलगा )

मराठी लाईव्ह न्युज ,अखिल भारतीय माळी महासंघ, ओबीसी शिक्षक परिषद,महात्मा फुले समता परीषद, कळमसरे ग्रामपंचायत ,विकास सोसायटी, शारदा विद्यालय व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय व समाज बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *