1 min read

मनोज उपासनी यांचे अपघातात निधन

Loading

आज राहत्या घरून  रात्री नऊ वाजता निघणार अंतयात्रा..

मनोज उपासनी यांचे अपघातात निधन

आज राहत्या घरून रात्री नऊ वाजता निघणार अंतयात्रा..
अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक एडवोकेट रामकृष्ण उपासनी यांचे लहान बंधू श्री. मनोज वासुदेव उपासनी (भैय्या.) वय वर्षे ४४ यांचे दुःखद अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताचे निधन करतात परिवारावर व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सविस्तर माहिती अशी कि आज दिनांक: १४ जुन २०२३. बुधवार. रोजी दुपारी १:१५ च्या सुमारास फरशीपुलावर अपघात होऊन २:३० वाजेच्या सुमाराला त्यांचें दुःखद निधन झाले आहे. त्याची अंत्ययात्रा आज रात्री ९:०० वाजेला राहत्या घरापासून (विठ्ठल मंदिर पेलाड) निघेल.
उपासनी परिवारावर जे दुःख कोसळले आहे त्यात सानेगुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, चिटणीस व संचालक मंडळ दुःखात सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *