ज्ञानेन्द्र बडगुजर चे नीट परीक्षेत यश
![]()

ज्ञानेन्द्र बडगुजर चे नीट परीक्षेत यश अमळनेर: नुकताच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा(NEET) चा निकाल लागला असून या परीक्षेत अमळनेर येथील ज्ञानेन्द्र विजय बडगुजर या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळवले आहे ज्ञानेन्द्र बडगुजर याला 720 पैकी 590 गुण मिळाले असून तो औषध निर्माण अधिकारी विजय बडगुजर व सौ चित्रा बडगुजर यांचा चिरंजीव आहे त्याने अकरावी व बारावी चे शिक्षण घेत असताना नीट च्या परीक्षेची तयारी केली होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने 590 गुण मिळवून उज्वल यश खेचून आणले त्याच्या या यशाने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

