अर्बन बँकेच्या निवडणुकीत माऊली पँनलचे व आपला हक्काचा माणूस संभाजी लोटनराव पाटील यांना विजयी करा…
![]()

अर्बन बँकेच्या निवडणुकीत आपला हक्काचा माणूस संभाजी लोटनराव पाटील यांना विजयी करा…
अमळनेर प्रतिनिधी- अर्बन को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिए अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023 28 बँकेच्या विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी माऊली पॅनलचे उमेदवार व आपला हक्काचा माणूस संभाजी लोटनराव पाटील कार्याध्यक्ष- तालुका काँग्रेस कमिटी अमळनेर ,मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ,मा. सरपंच लोणसिम अर्बन बँक च्या सार्वत्रिक निवडणुकीत माऊली पॅनलच्या वतीने निवडणूक लढवीत आहे त्यांचा अनुक्रम नंबर 10 व निशाणी गॅस सिलेंडर आहे…
संभाजी लोटनराव पाटील हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ,अर्बन बँक च्या माध्यमातून मतदार बंधू आणि भगिनींनो त्यांना प्रचंड मताने सेवेची संधी दिली तर अर्बन बँकेच्या माध्यमातून सभासद हित जोपासत बँकेच्या विकासासाठी ते नेहमी कटिबद्ध राहतील.
अमळनेर तालुक्यात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे .त्यांच्या मित्रपरिवाराने यांना मोठा पाठिंबा दर्शवीत. त्यांचा विजय निश्चित आहे असे मतदारांमध्ये बोलले जात आहे..
2023 -28 साठी माऊली पॅनल तर्फे संचालक पदासाठी ते निवडणूक लढवीत आहेत .बँकेच्या विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे व सेवेची संधी द्यावी..
नेहमीच आपल्या सेवेत आपला हक्काचा माणूस…
संभाजी लोटनराव पाटील
अनुक्रंमाक-10
चिन्ह- गॅस सिलेंडर



