अर्बन बँकच्या निवडणुकीचे सहकार पँनलचे उमेदवार साळी दीपक छबुलाल यांना मतदारांची पसंती..
![]()


अर्बन बँक च्या निवडणुकीत
सहकार पॅनलचे दीपक छबुलाल साळी
यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
एकच ध्येय, एकच ध्यास! मदत करण्याचा ध्यास !गरज असेल तेथे धावून जाण्याचा ध्यास.लोकांचे भले करण्याचा, प्रसंगी खिशाला चाट ,वेळेची कमतरता याच्याकडे न पाहता मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस एक सामाजिक बांधिलकी जोपासणारे भद्रा प्रतीक मॉलचे मालक आबासो दीपक छबुलाल साळी होय…
आबांचा स्वभाव हा सर्वांना वर-वर प्रसन्न हसतमुख दिसतो. मात्र प्रत्यक्षात आबांच्या व्यथा, डोक्यातील विचार इतरांना जाणवू न देता चेहऱ्यावरील हास्याची सांगड घालण्यात आबा पटाईत आहेत. विनम्र, सौम्य व्यक्तिमत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब… आबासाहेब कधीही पैशाच्या मागे धावले नाही ..त्यांनी अनेक मित्र जोडले आहेत.. त्यांचा मित्रांचा गोतावळा मोठा आहे. त्यांना अमळनेर तालुक्यात कोण ओळखत नाही… आबा व त्यांचे भाऊ, मुलं, नातवंडे त्यांचा मोठा परिवार आहे. घरातील सर्व सदस्य मितभाषी आहेत.
अर्बन बँक अमळनेर 2023 28 बँकेच्या सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचा तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांची जवळचा संबंध आहे.आबासाहेब दीपक छबुलाल साळी यांनी अगोदर अर्बन बँक च्या विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आपला अमूल्य वेळ दिला आहे .सभासदांचे हिताला नेहमीच त्यांनी प्राधान्य दिले आहे..
अमळनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो अत्यंत पारदर्शक स्वच्छ प्रतिमेचे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे असे आबासाहेब दीपक छबुलाल हे सहकार पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी लढत आहेत त्यांना व सर्व पॅनलच्या उमेदवारांना 10 जून शनिवारी सकाळी आठ ते चार या वेळात आपले अमूल्य मतदान करून सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले आहे…
नमस्कार_मित्रबंधु 🙏✌️
आज वर अर्बन बँकेत आपण गेल्या पंचवार्षिक मध्ये आपन आम्हाला संधी दिली व आम्ही त्या संधीचे सोनं करण्यास पात्र ठरलो असू अशी आशा व्यक्त करतो तरी या निवडणुकीत आपण आम्हाला पुनः च संधी
अनुक्रंमाक-13,चिन्ह-कपबशी

