1 min read

अर्बन बँकेच्या निवडणुकीत सहकार पँनलचे उमेदवार अनुक्रमांक13चे उमेदवार साळी दिपक छबुलाल यांच्या कपबशी या चिन्हसमोर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा..

Loading

नमस्कार_मित्रबंधु 🙏✌️
आज वर अर्बन बँकेत आपण गेल्या पंचवार्षिक मध्ये आपन आम्हाला संधी दिली व आम्ही त्या संधीचे सोनं करण्यास पात्र ठरलो असू अशी आशाव्यक्त करतो तरी या निवडणुकीत आपण आम्हाला पुनः च संधी द्यावी व सहकार्य करावे हीनम्र विनंती

अनुक्रमांक13चेउमेदवार साळी दिपक छबुलाल #यांच्या कपबशी या चिन्हसमोर फुलीचा शिक्का #मारून प्रचंड मतांनी विजयी करा

आपला नम्र
मॉन्टीसाळी
युवा उद्योजक – भद्राप्रतिक बिझनेस ग्रुपअमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *