1 min read

सभासदांच्या आग्रहाखातर महाजन प्रकाश सदा (प्रकाश माळी सर) अर्बन बँक निवडणूकीत उमेदवारी…

Loading

सप्रेम नमस्कार…🙏
आपले सर्व सभासदांच्या आग्रहाखात मी अर्बन बँक निवडणूक लढविण्याचा विचार केला व आपण त्यास उदंड प्रतिसाद देत आहात…
मला मत पण का म्हणून द्यावे. 🗳️
मी ही आपल्या सारखाच सामान्य सभासद आहे. व अर्बन बँक येथील कर्ज असेल किंवा इतर काही कार्यालयीन कामकाज असेल त्यासाठी किती अडचणींना तोंड द्यावे लागते याचा अनुभव मला आहे…
मी सामान्य सभासद आपल्या मतांची परतफेड म्हणून जास्तीत जास्त आपल्या शहरातील सभासद संख्या व ठेवीदार वाढविण्यावर भर देईल … वेगवेगळे प्रकारचे कर्ज असेल ते लवकरात लवकर व सुलभ कागदपत्राने लवकर प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करेन… अर्बन बँक येथे पोहोचल्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र माहिती विषयी, आपले व आपले मित्र जणांचे संपूर्ण कार्य सफल होत नाही तेव्हापर्यंत आपल्या सोबत राहीन
तसेच प्रत्येक सभासद ठेवीदारांसाठीच्या हितासाठी आधुनिकीकरण करायचा मानस आहे.
माननिय मतदार एकदा संधी देऊन बघा आपले मत वाया जाणार नाही याची मला खात्री आहे….🙏
मी सर्व मतदार व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना मतदार बंधू-भगिनींना घरोघरी जाऊन भेटण्याचा संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला आहे तरी अनावधानाने माझी व आपली जर भेट झाली नसेल तर आपण ही माझी प्रत्यक्ष भेट समजून आपले आशिर्वाद रूपी बहुमूल्य मत मला द्याल एवढेच मी अपेक्षा व्यक्त करील
आपलाच
महाजन प्रकाश सदा (प्रकाश माळी सर)
मतपत्रिकेचा रंग : फिक्कट हिरवा
अनुक्रमांक : 3
निशानी : चाबी 🗝️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏