1 min read

गुणवंत सुरेश वाघ यांचा अर्बन बँक निवडणूकीचा मित्र परिवाराचा जोरदार प्रचार…

Loading

गुणवंत सुरेश वाघ यांचा अर्बन बँक निवडणूकीचा मित्र परिवाराचा जोरदार प्रचार…

अमळनेर प्रतिनिधी
अर्बन बँक च्या पंचवार्षिक निवडणूक सन 2023- 28 स्वतंत्र उमेदवार अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील कै. तात्यासाहेब शांताराम ठाकूर यांचे भाचे वाघ गुणवंत सुरेश यांचे चिन्ह खुर्ची तरी अमळनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो विकासाच्या दृष्टीने आपले अमूल्य मतदान करून त्यांना भरगोच्च मतांनी निवडून द्यावे असे आवाहन मित्र परिवारांने केले आहे…

शहरात मतदारांमध्ये उत्साह..

निकुंभ कॉम्प्लेक्स चे मालक श्री विशाल निकूभ व सचिन ड्रेसेस चे मालक यांनी शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *