बापू शिरसाठ यांना पी. एचडी प्रदान
![]()
धरणगाव येथील परशराम रायचंद विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बापू देवराम शिरसाठ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे योगीराज वाघमारे यांच्या कथा कादंबऱ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयावर पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्यांना प्रा. डॉ. के. के. अहिरे यांनी मार्गदर्शनन केले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते आणि प्र कुलगुरू, प्रा. डॉ. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल डोंगरे, प्रा. डॉ. के. के. अहिरे, डॉ. मिलिंद बागुल, संकेत शिरसाट, जीवन सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.


