1 min read

एन एस यू आय तर्फे स्थापना दिनानिमित्त आयोजित संकल्प मेळावा

Loading

एन एस यू आय तर्फे स्थापना दिनानिमित्त आयोजित संकल्प मेळावा

हाथ से हाथ जोडो अभियानाला चोपडा येथून सुरवात केली
एन एस यू आय तर्फे आयोजित मेळाव्यात एन एस यू आय चा ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, या कार्यक्रमाला मा. माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,तालुकाध्यक्ष काँग्रेस प्रदीप पाटील,कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा. संदीप घोरपडे यांच्या उपस्थिती प्रदेश सचिव एन एस यू आय महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्त्वात कार्यक्रम करण्यात आला यावेळी घोरपडे यांनी आपल्या भाषणात तरुणांना लोकशाही टिकवणे महत्वाचे याचे सविस्तर माहिती दिली अध्यक्ष भाषणात ॲड भैय्यासाहेब संदीप पाटील यांनी आपल्या भाखरीची व्यवस्था करून आपल्याला सामाजिक गोष्टी बगायच्या आहेत हे सांगितले
एन एस यू आय नाव नोंदणी अभियान करण्यात आले या मेळाव्याला एन.एस.यू.आय. समन्वयक अर्पिता गडीलोहार ,पूर्वा देशमुख तालुकाध्यक्ष सोहन सोनवणे,एस.आर. ओ. घनश्याम पाटील, नितेश पाटील, शहराध्यक्ष हर्ष पवार ,उपाध्यक्ष यश सोनवणे,साहील सोनार,सागर पाटील , शुभम पाटील,गोपाल क्षीरसागर,पवन शिंपी, साहिल माखिजा,तेजस दादा,कीर्ती पाटील,मयुरी सोनवणे, चंचल स्वामी,सानिया पाटील,रितिका ताई,रोहन जाधव,मनीष माळी,चेतन गाडीलोहार,पल्लवी माळी, प्रिया लाड, कुणाल पारधी,जयेश पाटील,
यांच्या सह आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन बाविस्कर,सूत्रसंचालन गोपाल बडगुजर तर आभार धनश्री ताई यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *