1 min read

जागृती महाजन हिची जलसंपदा विभागात महिला जनरल संवर्गातून कनिष्ठअभियंतापदी निवड

Loading

जागृती महाजन हिची जलसंपदा विभागात महिला जनरल संवर्गातून कनिष्ठअभियंतापदी निवड

धुळे प्रतिनिधी-
धुळे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचे वरीष्ठ लिपिक श्री . बापूसो . नगराज हिलाल पाटील यांची सुकन्या कु . जागृती नगराज महाजन हिची जलसंपदा विभागात ” कनिष्ठ अभियंता ” ( Jr. Engg)अराजपत्रित गट “ब ” मध्ये सरळसेवा परीक्षा पद्धतीने महिला जनरल संवर्गातून ” कनिष्ठअभियंता ” ( गट ब )म्हणून निवड झाली असून तिने जिद्दीने ‘ मेहनत आणि खूप अभ्यास करून प्रगती गाठली . हे खरोखर अभिनंदनीय आहे . तिचे अभिनंदन मा . श्री दादासो . मोहन दयाराम सोनवणे ‘ मा . श्री .अँड श्री बाळासाहेब सोनवणे ‘ श्री . दादासो . दिलीप सोनवणे ‘ श्री . भैय्यासो राजीव सोनवणे , श्री . भैय्यासाहेब मिलींद सोनवणे ‘ मामासो श्री झुलाल चौधरी ‘ मा . आप्पासो . श्री .हनुमंत वाडीले ‘अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री . विलासराव पाटील ‘ मा . आण्णासो . श्री .एस के चौधरी ,मा . बापूसो . श्री एस एम पाटील ‘ चेअरमन सौ . ताईसो हेमलता पाटील , व्हाईस चेअरमन श्रीमती संगिता चौधरी सह सर्व संचालक मंडळ ‘ मा श्री . नानासो मन्साराम महाजन ( मुख्याध्यापक ) सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदर्श हायस्कुल व काकासो श्री काशिनाथ माळी सर यांनी अभिनदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *