1 min read

कोनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे उदघाटन सरपंच श्रीमती रेखा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न!

Loading

कोनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे उदघाटन सरपंच श्रीमती रेखा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न!

ठाणे भिवंडी दि.२७.(मनिलाल शिंपी)
श्री.ज्ञानेश्वर सत्संग मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोनगांव आयोजित ” श्रीराम नवमी महोत्सवानिमित्ताने” अखंड हरिनाम सप्ताहाचे उदघाटन आणि पूजन “रविवार दि.२६/०३/२०२३ रोजी कोनगांवच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या शुभहस्ते,व बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज( ओवळी मठ), यांच्या खास उपस्थितीत करण्यात आले यावेळी ह.भ.प.गंगाराम महाराज ठाकरे,उपसरपंच श्री.गंगाराम पाटील,श्री.वरुण पाटील मा.नगरसेवक ,कोनगांव ग्रामपंचायत सदस्या सौ.कृतिका प्रमोद पाटील,सौ.दिपाली सचिन कराळे,सौ.रेखा निलेश मुकादम,श्री.विनोद हेंदर म्हात्रे,मा.उपसभापती सौ.शिला नंदकुमार राखाडे,मा.पंचायत समिती सदस्य श्री.गिरीष म्हात्रे,मा.उपसरपंच श्री.हनुमान म्हात्रे,समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष डॉ.सोन्या पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.विजयानंद अग्नि समाजाचे सचिव श्री रमेश कराळे, भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री.प्रमोद पाटील,श्री.राजेश कोळी,गुरुनाथ कोळी,राजू वसंत किणी,श्री.मधुकर म्हात्रे,श्री.गोरक्ष भगत,हेंदर म्हात्रे,शरद पाटील,बाळाराम पाटील,बाळाराम म्हात्रे,अफसर खान,किरण म्हात्रे,ज्ञानेश्वर सत्संग मंडळाचे अध्यक्ष हभप मधुकर कराळे आणि सर्व पदाधिकारी,शंकर प्रासादिक भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते. मूर्तिपूजन,वीणापूजन,कलशपूजन,ज्ञानेश्वरी पूजन,श्री हनुमान पूजन,हार्मोनियम पूजन,टाळ पूजन,ध्वज पूजन करण्यात आले. व सर्व उपस्थित मान्यवरांना शाल,गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *