भडणे येथे लग्नपंगतीत महिलांना भोजनाचा दिला पहिला मान,
माळी दाम्पत्यांचाअभिनव उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक
![]()

भडणे,येथे,लग्नपंगतीत महिलांना, भोजनाच्या दिला पहिला मान,
माळी दाम्पत्यांचा,अभिनव उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माळी समाजातील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी यांनी आपला पुतण्याचा लग्न सोहळा दिनांक 13 मार्च रोजी संपन्न झाला यावेळी रूढी परंपरांना फाटा देत पहिल्याच पंक्तीत महिलांना लग्न सोहळा, विवाह समारंभात भोजनाचा मान दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
ग्रामीण भाग म्हटला म्हणजे, लग्न समारंभात रूढी परंपरा, आल्यास मात्र भडने येथील माजी सरपंच पांडुरंग माळी यांनी आपला पुतणे व बारकू पुन्हा माळी यांचा मुलगा भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी समता परिषद चे युवा जिल्हाध्यक्ष योगेश माळी यांचे बंधू,भूषण माळी यांच्या विवाह शिरपूर येथील, कैलास माळी यांची कन्या श्रद्धा यांच्या विवाह,भडने, येथे दिनांक 13 मार्च रोजी सत्यशोधक विवाह पद्धतीने संपन्न झाला विवाह चालीरीती यांना फाटा देत, सत्यशोधक मार्गाने, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले, यांच्या पुतळ्यास पूजन व पुष्पहार, घालून अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी समाजातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांना फाटा देत वेळेवर लग्न लावणे, आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी समाजातील मान्यवरांनी नोकरी समाजातील प्रत्येक मुलाना,नाही,न बघता शेती तसेच उत्तम, व्यावसायिक, चारित्र्यसंपन्न मुलगा असला तरी, आपली मुलगी द्यावी, आज प्रत्येक समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे, ती वेळ प्रत्येकावर येणारा असून प्रत्येक समाजातील बांधवांनी, लक्षात घ्यावी, मान्यवरांनी समाजातील मुलगी व मुलगा पालकांनी, क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या विचाराचे आचरण करावे, लग्न सोहळा निमित्त येणारे समाज बांधव वेळेवर लग्न लागल्यास, वेळ, वाचतो या उद्देशाने येथील माळीचा पत्ते यांनी पुढाकार घेऊन महिलांना विवाह सोहळा मोजणी अंकित पहिला मान देऊन महिलांना एक सन्मान दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कोटी करण्यात येत आहे यावेळी माळी समाजातील मान्यवरांनी भडणे माजी सरपंच पांडुरंग माळी यांचा सत्कार धुळे येथील माजी नगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडीले उद्यान पंडित विलासराव पाटील सुतगिरणीचे,हाय,चेअरमण,सदीप महाजण,समता, परीषद, तालुका अध्यक्ष, पिंटू माळी बिकन,माळी, किरण जाधव आदी उपस्थित होते धुळे येथील माळी समाजाचे युवा नेते सुमित माळी चौधरी यांच्या, सूचकतेने विवाह संपन्न झाला त्यांचे याअभिनव उपक्रमाचे कौतुक केले

