जुनी पेन्शनच्या मागणीसाठी उद्याच्या संपासाठी ग्रामसेवक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
उद्याच्या संपासाठी ग्रामसेवक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी- 14 मार्चच्या जुनी पेन्शनच्या राज्यव्यापी संपात ग्रामसेवक संघटना सक्रिय सहभाग असणार आहे. त्यामुळे आज ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.यावेळी


अध्यक्ष- ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, उपाध्यक्ष – समाधान गोपीचंद निकम, सचिव – नितीन सुरेश पाटील कोषाध्यक्ष – नरेश लिलाधर सुर्यवंशी, नितीन प्रभाकर सनेर , अविनाश पाटील,डिगंबर सैंदाणे,विलास पाटील, विवेक सुर्यवंशी,ज्ञानेश्वर भिला पाटील,देविदास माळी,महेश ठाकूर,जितेंद्र बोरसेसह कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

