1 min read

निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे ८ मार्च दिनी जागतिक महिला दिन निमित्ताने ” राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने श्रीमती संगिता झुलाल चौधरी सन्मानित…

Loading

आपली निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे ८ मार्च दिनी जागतिक महिला दिन निमित्ताने ” राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार ” साठी जाहीर निवड झाली .. आपले मनस्वी हार्दिक अभिनंदन . यापूर्वी त्यांना महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया या संस्थेच्या ” कोरोना योद्धा ” हा राज्य स्तरीय पुरस्कार मिळाला आहे . शाळेत देखील ते अनेक उपक्रम घेतात . कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील समर्थपणे करतात . तळागळातील व आदिवासी मुलांना ते नेहमी शाळेत तन मन धनाने सहकार्य करतात . यापूर्वी ही ते माध्य शिक्षक पतसंस्थेत बिनविरोध निवड होवून आज व्हाईस चेअरमन पदी कार्यरत आहेत . त्याच्या निवडी चे स्वागत व अभिनंदन संस्थाध्यक्ष दादासो . मोहन सोनवणे ‘ सर्व संचालक मंडळ ‘ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासो . एस के चौधरी ‘ बापूसो . एस एम . पाटील ‘ मा . शिक्षणाधिकारी सो . श्री . मोहन देसले ‘ विज्ञान पर्यवेक्षक बापू सो . श्री . सुधाकर बागुल . विद्यामान चेअरमन ताई सो . सौ . हेमलता पाटील ‘ सर्व संचालक मंडळ ‘ शिक्षक संघटनेचे नेते श्री . संजय पवार साहेब ‘ आदर्श शाळेचे मुख्याध्यापक श्री . मन्साराम महाजन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद ‘ यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *