वरुळ येथील कर्तुत्वान महिला,सरपंच यांचा महीला,दिनी,सत्कार,,,,,,,,,,,
पिठाची,गिरणी चालक ते,वरूळ गावाची सरपंच पदाची धुरा, यशस्वी सांभाळणारी ,,,,,,,,
![]()


वरुळ येथील कर्तुत्वान महिला,सरपंच यांचा महीला,दीनी,सत्कार,,,,,,,,,,,
पिठाची,गिरणी चालक ते,वरूळ गावाची सरपंच पदाची धुरा, यशस्वी सांभाळणारी ,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील वरुळ येथील चार हजार लोक वस्तीचे गावातील सौ रेखाबाई राजेंद्र पाटील या महिलेने शेती व पिठाची,गिरणी सांभाळून गावाची सरपंच पदाची धुरा सांभाळत आहे वरुळ सारख्या छोट्याशा खेडेगावात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात रेखाबाईंचा राजेंद्र पाटील यांच्याशी विवाह झाला, अत्यंत प्रामाणिक, काम करणारे कुटुंब, सुरुवातीला खडतर प्रवाशानंतर जिद्द चिकाटीचे मेहनत तिच्या बळावर संसाराचा गाडा चालवीत असताना, प्रयत्न पराकाष्ठा जोरावरच या,अल्पभूधारक शेतकरी, कस्टमय जीवन करीत असताना दोन मुलाना, दोघं पती-पत्नी संघर्षातून,डिग्रीपर्यंत शालेय शिक्षण करून आज चांगल्या कंपनीत कामाला आहे त, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पतीप्रमाणे मी सांभाळत होती कुठलाही राजकीय वारसा नसलेला या महिलेने, लोकांच्या आग्रस्तव उमेदवारी केली व,निवडुनी आल्या,व गावकऱ्यांनी सरपंच पदाची जबाबदारी,दिली आज उत्तम परिवार उत्तम शेती उत्तमप्रकारे गावाची धुरा तिनही जबाबदारी सांभाळत आहे, या कर्तृत्ववान महिलेचा महिला दिनानिमित्त कार्याची दखल घेत, येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या कर्तृत्ववान महिलेच्या महिला दिनानिमित्त त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला यावेळी शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते देवसिंग, गिरासे प्रमोद पाटील अनिल पाटील, राजेंद्र पाटील भडणे आदर्श पुरस्कार प्राप्त येथील पोलीस पाटील युवराज माळी अनिल पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांनी महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला व,शुभेच्छा दिल्या

