1 min read

उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आयोजन….

Loading

उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आयोजन….

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चे दुसरे राज्यस्तरीय बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी ३ मे २०२३ रोज रविवारला नियोजित आहे उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच झूम मीटिंग संपन्न झाली या मध्ये दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी नियोजित असून या संमेलनाचे आयोजक तथा राज्य संपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर यांनी या संमेलनाच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली हे संमेलन मंगळवेढा येथील प्राचार्य डॉ. सुभाष कदम हे मुख्य आयोजक आहेत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असेही डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले समेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री बबन शिंदे, हिंगोली हे असून सौ. मनीषा पाटील सोलापूर या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत याप्रसंगी राज्य अध्यक्ष डॉ. सतीश तराळ अमरावती, राज्य सचिव प्रा.डॉ.सुभाष बागल, औरंगाबाद, यांनी सुद्धा या संमेलनच्या संदर्भात मार्गदर्शन केले व संमेलन यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संगीत या संमेलना संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रसंगी राज्य प्रसिद्धीप्रमुख ह. भ प. शंकर महाराज येळगावकर, बुलढाणा, प्रा. डॉ.राजकुमार कांकरिया पुणे, जळगांव जिल्हा महिला संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर पाटील जळगाव जिल्हा सचिव श्री गणेश कोळी जिल्हा सल्लागार श्री मनोहर रोकडे साहेब श्री मधुकर पोतदार काका महिला संघटक शरीपा तडवी मॅडम, रेखाताई रुले मॅडम, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हा समन्वयक पांडुरंग दैवज्ञ साहेब बुलढाणा जिल्हा सचिव श्री शंकरराव अनासुने सर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ. नलिनीताई वैराळ मॅडम, शेगाव आदी पदाधिकारी या झूम मीटिंगमध्ये उपस्थित होते याप्रसंगी शेवटी बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ साहेब यांनी आभार मानलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *