1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप तर्फे म्हसदी येथे दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप. मनिलाल शिंपी म्हणजे माणसातील देव शोधणारा देवमाणूस:: आर के चव्हाण

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप तर्फे म्हसदी येथे दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप. मनिलाल शिंपी म्हणजे माणसातील देव शोधणारा देवमाणूस:: आर के चव्हाण

साक्री ( प्रतिनिधी ):ग्राम-पंचायत कार्यालयात दि.२० फेब्रुवारी सोमवार सकाळी ठीक १०:३० वाजता… ब्लॕकेंट वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला ऋणनिर्देश
दातृत्वाचा सन्मान
म्हसदी. येथील
एकमेकांना साह्य करू…अवघे धरू सुपंथ…
म्हसदी. गावातील….
माजी. ग्राम-पंचायत सदस्य. तथा
उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त समाज प्रिय आर. के. चव्हाण.यांनी म्हसदी गावातील दिव्यांग बंधवणबध्दल माहिती देऊन काहीतरी मदतीचे मिळावी असे आवाहन केले होते, मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांनी लगेच प्रतिसाद देऊन ब्लँकेट उपलब्ध करून दिले.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संकल्पने नुसार…
, आधार एक हात मदतीचा या संकल्पनेनुसार,
दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक…
डाॕ. किशोर बळीराम पाटील.
स्वामीनारायण मंदिर हाॕलचे…संचालक.
डाॕ. दिनेशभाई ठक्कर.
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव.
डाॕ. यशवंत म्हात्रे.यांच्या माध्यमातून….
साक्री. तालुक्यातील म्हसदी. येथे.प्रहार.दिव्यांग समिती गावातील दिव्यांग ( आॕन-लाईन ) ५६ बांधव व महिला भगिणी यांच्यासाठी…
महाशिवरात्रीच्या निमित्ताने
दिव्यांग सदस्य ( आॕन-लाईन ) यांनाच…ब्लॕकेट वाटप…
करण्याचे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी
समाजसेवक आर. के. चव्हाण,
सेवा निवृत्त.माजी. सैनिक अध्यक्ष अनिल देवरे, ग्राम-सेवक.मेघशाम बोरसे.
यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.याप्रसंगी बोलताना आर के चव्हाण यांनी सांगितले की की मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी हे माणसात देव शोधणारा देवमाणूस आहे.अशा शब्दात अभिनंदन आणि कौतुक केले.आणि दानशूर दात्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *