1 min read

सुरत येथील विधवा महिलांना कै.जयश्री चव्हाण व कै.दिगंबर चव्हाण यांचा स्मृती पित्यर्थ शिलाई मशीनचे वाटप. दादासो मनिलाल शिंपी यांचे योगदान समाजासाठी वरदान आहे-चंद्रकांत इसई

Loading

सुरत येथील विधवा महिलांना कै.जयश्री चव्हाण व कै.दिगंबर चव्हाण यांचा स्मृती पित्यर्थ शिलाई मशीन चे वाटप. दादासो मनिलाल शिंपी यांचे योगदान समाजासाठी वरदान आहे.::चंद्रकांत इसई

सुरत:(प्रतिनिधी):मानवसेवा हिच ईश्वरसेवा,आधार एक हात मदतीचा
श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज परीवर्ध तालुका शहादा ह ,मु , कल्याण येथील आपले सर्वांचे परिचित असलेले आमचे प्रिय जेष्ठ बंधू सन्मानिय आर,एस,पी,कंमान्डर,दादासो,श्री,मनिलालजी रतिलालशेठ निकुंभ यांनी सुरत येथील विधवा महिलांसाठी दिवंगत लहान बहीण व पाहुणे कै.जयश्री दिगंबर चव्हाण व कै. दिगंबर पंडित चव्हाण यांचा स्मृती पित्यर्थ शिलाई मशीन सुरत येथील शिंपी समाज कार्यकारणी कडे पाठवल्या होत्या. आमच्या सुरत येथील अत्यंत गरीब विधवा महिलांसाठी दोन शिलाई मशीन वाटप साठी पाठविण्यात आल्या होत्या आणि आजच्या शुभ दिवसी म्हणजे ,,,, महाशिवरात्री,च्या,,,, दिवशी सुरत येथील श्री संत नामदेव महाराज मंदिर भवनात वाटप करण्यात आल्या व दोन्ही महिलांना शिलाई मशीन सोबत साडी पण देण्यात आली आणि आमच्या सुरत येथील या दोन भगिनी गं,भा, आशाबाई भरतशेठ जगताप व गं,भा,अनिता ताई शिंपी यांना दोन शिलाई मशीन देण्यात आल्या आणि खरोखर अगदी गरीब गरजू ज्यांना जरूर आहे त्यांच महिलांना मशीन वाटप करण्यात आले,व वाटप करतांना अ,भा, श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थचे गुजरात राज्य, संघटक प्रमुख व स्थानिक सलाहकार श्री, चंद्रकांत शेठ नामदेवशेठ ईसइ, जिल्हा अध्यक्ष, व स्थानिक माजी अध्यक्ष श्री, प्रकाशशेठ पंडितराव सोनवणे तसेच स्थानिक अध्यक्ष, श्री,प्रकाशशेठ ताराचंदशेठ मेटकर,व ट्रस्टी श्री,आत्मारामशेठ संदानशिव , सेक्रेटरी श्री,किशोर शेठ पवार,सहसेक्रेटरी, श्री,श्यामशेठ मेटकर,,, खजिनदार, श्री,लोटनशेठ संदानशिव,,कार्यालय प्रमुख,व म,का, सदस्य, श्री,किशोर शेठ निकुंभ,,, स्थानिक समाज बंधू श्री,विनायक शेठ नेरपगारे,,व, श्री,धनराज शेठ वारूळे या सर्व समाज बंधू यांची उपस्थिती होती*
आदरणीय दादासाहेब श्री,मनिलालजी यांचे जेवढं कौतुक केले तेवढे थोडेच आहे व दादासाहेब यांचे मानव सेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप चां माध्यमातून, आधार एक हात मदतीचा या संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेशभाई ठक्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे, समाजसेवक डॉक्टर रामचंद्र देसले, सर्वांच्या सहकार्याने, महाराष्ट्रात कुठेनी कुठे काही तरी नव-नविन कार्यक्रम करत असतात आणि निस्वार्थ पुणे समाज सेवा करत असतात कुठे शिलाई मशीन,,, वाटप, भोजन,,,,,कपडे,,,, साडी,,,वाटप,, ब्लँकेट,,वाटप,,, नोटबुक, पुस्तके,,,वाटप करत असतात त्यांच्या या सर्व कार्याला सलाम आणि सुरत येथील शिंपी समाज यांच्या कडून खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. व
श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत
अध्यक्ष,, प्रकाशशेठ ताराचंदशेठ मेटकर, सर्व कार्यकारी मंडळ,नवयुवक मंडळ,महीला मंडळ यांच्यातर्फे जाहीर आभार मानण्यात आले. ,,*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *