तमाम मुख्याध्यापक शिक्षक बंधू आणि भगिनींना शिवजयंती निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा- राजेंद्र पाटील उर्फ राजू सर उपाध्यक्ष साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी अमळनेर
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शुभेच्छुक हिंदी अध्यापक मंडळाचे मितभाषी व्यक्तिमत्व,
बापूसो.राजेंद्र पाटील उर्फ राजू सर
उपशिक्षक :- माध्यमिक विद्यालय, मंगरूळ
संचालक :- विकास सोसायटी, मंगरूळ
उपाध्यक्ष :- साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी, अमळनेर
कोषाध्यक्ष :- हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर

