केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा हस्ते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरज अढळकर चा भव्य सत्कार.
![]()

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा हस्ते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरज अढळकर चा भव्य सत्कार.
ठाणे ( मनिलाल शिंपी):डोंबिवली येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरज अढळकर याने 27 ते 29 जुलै दरम्यान हरिद्वार येथे पार पडलेल्या नवव्या स्टुडन्ट ऑलिंपिक स्पर्धेत डोंबिवलीतील होली एंजल स्कूल चा विद्यार्थी निरव किशोर अढळकर याने अतुलनीय कामगिरी बजावली होती. या स्पर्धेत कु.निरव अढळकर याने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दहा वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. याचा केंद्रीय क्रीडामंत्री,नामदार. आदरणीय अनुरागजी ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरी भवन डोंबिवली येथे विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनी निरव अढळकर यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

