1 min read

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन

Loading

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आली
आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30वाजता काव्यरत्ना वली चौक येथून मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले ह्या वेळी ,तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय अश्या घोषणा देत शेकडो मोटर सायकल रॅली निघाली ह्या रॅलीला शाम तायडे, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरवात केली.ह्या रॅली चे आयोजन सचिन धांडे , भरत कर्डिले, पुरुषोत्तम चौधरी यांनी केले होते ही रॅली काव्य रत्नावली चौक, रामानंद, आकाशवाणी, रिंग रोड,गणेश कॉलनी, कोर्ट चौक ,नेहरू चौक , टॉवर मार्गे चित्रा चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ रलीचे विसर्जन करण्यात आले ह्या रॅलीला प्रतिभा शिंदे यांनी संबोधित करताना सांगितले की आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माच्या लोकांचा रयतेचे राजे होते ज्यांनी न्याय,समता व मैत्र अशी बीज लोकांना दिलेत. महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने मानवतेचे विचार होते ते अधिक बळकट करण्याची शपथ घेवू या.
ह्या वेळी हे सर्व उपस्थित होते प्रतिभा शिंदे ,मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील, राम पवार ,शंभू पाटील,सचिन धांडे, गणी मेनन, तुषार सावंत ,राहुल पाटील,भरत कर्डिले ,संदीप पाटील ,सुभाष जाधव, प्रफुल पाटील, राहुल पवार ,राकेश गावंडे, वासुदेव पाटील, रोहित निकम,दिलीप सपकाळे, ललित शर्मा वाल्मीक सपकाळे, हर्षल देवकर सागर पाटील, विजय मराठे, एडवोकेट सचिन पाटील एडवोकेट कुणाल पवार प्रमोद घुगे शांताराम पाटील विकास मराठे सचिन पाटील देसाई ,राहुल परकाळे मनोज पाटील ज्ञानेश्वर पाटील,रमेश सोनवणे, भगवान शिंदे, गणेश शेळके फारूक कादरी विष्णुकांत तापडिया मनीष चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *