अमळनेरला विद्या विहार काँलनीत
शिव महापुराण कथेचे आयोजन…
19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
![]()

अमळनेरला विद्या विहार काँलनीत
शिव महापुराण कथेचे आयोजन…
19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
अमळनेर शहरातील विद्या विहार कॉलनी मध्ये दिलीपजी महाराज, वृंदावन धाम जळगांवकर यांच्या मधुर वाणीतून भव्य शिव महापुराण कथा आयोजन विद्या विहार कॉलनीतील एकता मित्र मंडळ करत आहे.दि.19~2~2023 ते दि.25~2~2023 पर्यंत सात दिवस शिव कथेचे आयोजन केले आहे. श्री अमळनेर शहरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वेळ रात्री 8: 30 ते 11 वाजे पर्यंत
ठिकाण ~ कल्याण मारोती मंदिर,
विद्या विहार कॉलनी,अमळनेर, जि.जळगाव येथे असून शिवपुराण कथेचे आयोजक विद्या विहार कॉलनी, एकता मित्र मंडळ अमळनेर, जि.जळगाव हे आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पितांबर पाटील यांनी बोलतांना सांगितले.

