चिलाने येथील पोलीस पाटील नम्रता गौर यांना आदर्श पोलीस पाटील,पुरस्काराने सन्मानित,,,,,,,,
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव,,,,,,,,
![]()

चिलाने येथील पोलीस पाटील नम्रता गौर यांना आदर्श पोलीस पाटील,पुरस्काराने सन्मानित,,,,,,,,
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील आदर्श कसबे,चिलाणे येथील पोलीस पाटील सौ नम्रता सुरेंद्र सिंग,परदेशी यांनी केलेल्या गावात, कायदा व सुव्यवस्था, आबादीत, राखत गावातील निवडणूक काळात योग्य भूमिका बजाऊन, शांतता, अबाधित राखली,वेळोवेळी पोलीस प्रशासन व महसूल विभागाला मदत करून,ई,पिक पाहणी,करून तसेच, गावालगत, अपघात, प्रसंगी योग्य मदत करून त्यांना दवाखान्यात, पाठवणे, गावातील परिस्थिती उत्कृष्टपणे सांभाळून,उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा आज दिनांक 26 जानेवारी रोजी धुळे जिल्ह्य येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौर व यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जलज शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय संजय बारकुंड आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्यांच्या या निवडीबद्दल झी 24 तास चे पत्रकार प्रशांत भाऊ परदेशी,शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बाबड एपीआय केदार पीएसआय पवार तसेच दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दुर्गेश तिवारी धुळे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील संदेश देवरे रवींद्र बेडसे प्रकाश पाटील शिवाजी पाटील राजेंद्र पाटील, किरण देवरे,डॉक्टर महेंद्र पाटील विनय माळी भडणे येथील,युवराज माळी आदींनी अभिनंदन केले अभिनंदन करण्यात आले

